३९ पण मी तर तुम्हाला सांगतो: दुष्ट माणसाचा प्रतिकार करू नका, तर जो तुमच्या उजव्या गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसराही गाल करा.+ ४० जर कोणी न्यायालयात तुमच्याविरुद्ध तक्रार करून तुमचा झगा घ्यायचा प्रयत्न करत असेल, तर त्याला तुमचं बाहेरचं वस्त्रही द्या.+