मत्तय ५:४८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४८ म्हणूनच, स्वर्गातला तुमचा पिता जसा परिपूर्ण आहे, तसेच तुम्हीही परिपूर्ण व्हा.+ इफिसकर ५:१, २ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ म्हणून, देवाची प्रिय मुलं या नात्याने त्याचं अनुकरण करा+ २ आणि प्रेमाने वागत राहा.+ कारण ख्रिस्तानेही आपल्यावर* प्रेम केलं+ आणि देवासाठी जणू गोड सुगंध असलेलं अर्पण आणि बलिदान म्हणून स्वतःला आपल्यासाठी* दिलं.+ याकोब २:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ कारण जो दया दाखवत नाही त्यालाही, न्याय करताना दया दाखवली जाणार नाही.+ न्यायापेक्षा दया श्रेष्ठ आहे!*
५ म्हणून, देवाची प्रिय मुलं या नात्याने त्याचं अनुकरण करा+ २ आणि प्रेमाने वागत राहा.+ कारण ख्रिस्तानेही आपल्यावर* प्रेम केलं+ आणि देवासाठी जणू गोड सुगंध असलेलं अर्पण आणि बलिदान म्हणून स्वतःला आपल्यासाठी* दिलं.+
१३ कारण जो दया दाखवत नाही त्यालाही, न्याय करताना दया दाखवली जाणार नाही.+ न्यायापेक्षा दया श्रेष्ठ आहे!*