३४ अरे विषारी सापाच्या पिल्लांनो!+ तुम्ही दुष्ट असून चांगल्या गोष्टी कशा बोलणार? कारण अंतःकरणात जे भरलेलं असतं तेच तोंडातून बाहेर पडतं.+ ३५ चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी बाहेर काढतो, तर वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी बाहेर काढतो.+