लूक ११:२७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २७ तो या गोष्टी बोलत असताना गर्दीतून एक स्त्री मोठ्याने त्याला म्हणाली: “ज्या स्त्रीने आपल्या उदरात तुला वाढवलं आणि तुला दूध पाजलं ती सुखी!”+
२७ तो या गोष्टी बोलत असताना गर्दीतून एक स्त्री मोठ्याने त्याला म्हणाली: “ज्या स्त्रीने आपल्या उदरात तुला वाढवलं आणि तुला दूध पाजलं ती सुखी!”+