योहान १२:३६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३६ तुम्ही प्रकाशाची मुलं व्हावं,+ म्हणून तुमच्याजवळ प्रकाश असेपर्यंत त्या प्रकाशावर विश्वास ठेवा.” या गोष्टी सांगितल्यावर येशू तिथून निघून गेला आणि त्यांच्यापासून लपला. इफिसकर ५:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ कारण एकेकाळी तुम्ही अंधारात होता, पण आता प्रभूसोबत ऐक्यात असल्यामुळे+ तुम्ही प्रकाशात आहात.+ म्हणून, प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चालत राहा. १ थेस्सलनीकाकर ५:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ कारण तुम्ही सर्व प्रकाशाची आणि दिवसाची मुलं आहात.+ आपण रात्रीचे किंवा अंधाराचेही नाही.+
३६ तुम्ही प्रकाशाची मुलं व्हावं,+ म्हणून तुमच्याजवळ प्रकाश असेपर्यंत त्या प्रकाशावर विश्वास ठेवा.” या गोष्टी सांगितल्यावर येशू तिथून निघून गेला आणि त्यांच्यापासून लपला.
८ कारण एकेकाळी तुम्ही अंधारात होता, पण आता प्रभूसोबत ऐक्यात असल्यामुळे+ तुम्ही प्रकाशात आहात.+ म्हणून, प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चालत राहा.