२१ येशू त्याला म्हणाला: “तुला परिपूर्ण व्हायचं असेल, तर जा आणि तुझी मालमत्ता विकून गरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल.+ आणि ये, माझा शिष्य हो.”+
१७ जे सध्याच्या जगाच्या व्यवस्थेत* श्रीमंत आहेत त्यांना आज्ञा* दे, की त्यांनी गर्विष्ठ* होऊ नये. तसंच, त्यांनी नाश होणाऱ्या धनावर नाही,+ तर देवावर आशा ठेवावी. आपण उपभोगत असलेल्या सगळ्या गोष्टी त्यानेच भरपूर प्रमाणात पुरवल्या आहेत.+