१२ बाप्तिस्मा देणाऱ्या योहानच्या दिवसांपासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्याचं ध्येय गाठण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहेत आणि जे असे प्रयत्न करत आहेत ते त्याला मिळवतात.+ १३ कारण संदेष्ट्यांच्या आणि नियमशास्त्राच्या सगळ्या भविष्यवाण्या योहानच्या काळापर्यंत होत्या.+