-
लूक २४:२५-२७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२५ मग तो त्यांना म्हणाला: “अरे समज नसलेल्या माणसांनो! संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला* अजूनही कशा समजत नाहीत? २६ ख्रिस्ताने हे सर्व सहन करून+ आपल्या गौरवात जावं, हे आवश्यकच नव्हतं का?”+ २७ मग मोशेपासून सुरुवात करून सर्व संदेष्ट्यांची लिखाणं,+ असं करत त्याने सगळ्या शास्त्रवचनांत स्वतःबद्दल सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ त्यांना समजावून सांगितला.
-