अनुवाद २८:६४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६४ पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, सर्व राष्ट्रांमध्ये यहोवा तुमची पांगापांग करेल+ आणि तुम्हाला व तुमच्या वाडवडिलांना माहीत नव्हते, अशा लाकडाच्या आणि दगडाच्या देवांची तिथे तुम्हाला उपासना करावी लागेल.+ दानीएल ९:२६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २६ आणि ६२ आठवडे उलटल्यावर, मसीहा मारला जाईल.+ त्याच्याकडे काहीही उरणार नाही.+ आणि येणाऱ्या प्रमुखाचं सैन्य शहराचा व पवित्र जागेचा+ नाश करेल. आणि पूर येऊन त्याचा अंत होईल व शेवटपर्यंत युद्ध चालेल; विनाश हा ठरलेला आहे.+
६४ पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, सर्व राष्ट्रांमध्ये यहोवा तुमची पांगापांग करेल+ आणि तुम्हाला व तुमच्या वाडवडिलांना माहीत नव्हते, अशा लाकडाच्या आणि दगडाच्या देवांची तिथे तुम्हाला उपासना करावी लागेल.+
२६ आणि ६२ आठवडे उलटल्यावर, मसीहा मारला जाईल.+ त्याच्याकडे काहीही उरणार नाही.+ आणि येणाऱ्या प्रमुखाचं सैन्य शहराचा व पवित्र जागेचा+ नाश करेल. आणि पूर येऊन त्याचा अंत होईल व शेवटपर्यंत युद्ध चालेल; विनाश हा ठरलेला आहे.+