मत्तय २५:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ म्हणून सतत जागे राहा,+ कारण तो दिवस आणि ती वेळही तुम्हाला माहीत नाही.+ मार्क १३:३३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३३ म्हणून सावध राहा, जागे राहा,+ कारण ठरवलेली वेळ केव्हा येईल हे तुम्हाला माहीत नाही.+ १ करिंथकर १६:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ जागे राहा,+ विश्वासात स्थिर राहा,+ धैर्यवान*+ आणि सामर्थ्यशाली व्हा.+ १ पेत्र ५:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ सावध राहा, जागे राहा!+ तुमचा शत्रू, सैतान* हा एखाद्या गर्जणाऱ्या सिंहासारखा, कोणाला गिळावं हे शोधत फिरतो.+
८ सावध राहा, जागे राहा!+ तुमचा शत्रू, सैतान* हा एखाद्या गर्जणाऱ्या सिंहासारखा, कोणाला गिळावं हे शोधत फिरतो.+