जखऱ्या ११:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ त्यानंतर मी त्यांना म्हणालो: “तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला माझी मजुरी द्या, नाहीतर नका देऊ.” मग त्यांनी मला माझी मजुरी म्हणून चांदीचे ३० तुकडे दिले.+
१२ त्यानंतर मी त्यांना म्हणालो: “तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला माझी मजुरी द्या, नाहीतर नका देऊ.” मग त्यांनी मला माझी मजुरी म्हणून चांदीचे ३० तुकडे दिले.+