इब्री लोकांना १०:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० याच ‘इच्छेमुळे,’+ सर्वकाळासाठी एकदाच देण्यात आलेल्या येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या अर्पणाद्वारे, आपल्याला पवित्र करण्यात आलं आहे.+ १ पेत्र २:२४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २४ त्याने वधस्तंभावर*+ तुमची-आमची पापं स्वतःच्या शरीरावर घेतली.+ हे यासाठी, की आपली पापांपासून सुटका व्हावी आणि आपण नीतिमत्त्वासाठी जगावं. आणि “त्याच्या जखमांनी तुम्हाला आरोग्य मिळालं.”+
१० याच ‘इच्छेमुळे,’+ सर्वकाळासाठी एकदाच देण्यात आलेल्या येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या अर्पणाद्वारे, आपल्याला पवित्र करण्यात आलं आहे.+
२४ त्याने वधस्तंभावर*+ तुमची-आमची पापं स्वतःच्या शरीरावर घेतली.+ हे यासाठी, की आपली पापांपासून सुटका व्हावी आणि आपण नीतिमत्त्वासाठी जगावं. आणि “त्याच्या जखमांनी तुम्हाला आरोग्य मिळालं.”+