इब्री लोकांना ४:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ कारण, आपला महायाजक असा नाही, जो आपल्या दुर्बलतांबद्दल सहानुभूती दाखवू शकणार नाही.+ तर त्यालाही आपल्याप्रमाणेच सर्व बाबतींत पारखण्यात आलं, पण तरी तो निष्पाप राहिला.+
१५ कारण, आपला महायाजक असा नाही, जो आपल्या दुर्बलतांबद्दल सहानुभूती दाखवू शकणार नाही.+ तर त्यालाही आपल्याप्रमाणेच सर्व बाबतींत पारखण्यात आलं, पण तरी तो निष्पाप राहिला.+