मत्तय २६:४१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४१ मोहात पडू नये म्हणून+ जागे राहा+ आणि प्रार्थना करत राहा.+ कारण मन तर उत्सुक* आहे, पण शरीर दुर्बळ आहे.”+ मार्क १४:३८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३८ तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करत राहा.+ कारण मन तर उत्सुक* आहे, पण शरीर दुर्बळ आहे.”+ लूक २२:४६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४६ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तुम्ही का झोपताय? उठा आणि मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करत राहा.”+
४१ मोहात पडू नये म्हणून+ जागे राहा+ आणि प्रार्थना करत राहा.+ कारण मन तर उत्सुक* आहे, पण शरीर दुर्बळ आहे.”+
३८ तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करत राहा.+ कारण मन तर उत्सुक* आहे, पण शरीर दुर्बळ आहे.”+