वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ राजे १९:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ मग त्या झाडाखाली अंग टाकून तो गाढ झोपला. पण अचानक एक स्वर्गदूत त्याला स्पर्श करून+ म्हणाला: “ऊठ, थोडं खाऊन घे.”+

  • १ राजे १९:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ नंतर यहोवाचा स्वर्गदूत दुसऱ्‍यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला: “ऊठ आणि थोडं खाऊन घे. कारण तुला जो प्रवास करायचाय तो तुझ्यासाठी फार कठीण असणार आहे.”

  • दानीएल १०:१८, १९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ तेव्हा माणसासारख्या दिसणाऱ्‍याने पुन्हा एकदा मला स्पर्श केला आणि मला बळ दिलं.+ १९ मग तो म्हणाला: “हे अतिप्रिय* माणसा,+ तुला शांती असो.+ तू घाबरू नकोस.+ धीर धर, खंबीर हो.” तो माझ्याशी बोलला तेव्हा मला धीर मिळाला आणि मी म्हणालो: “माझ्या प्रभू तुम्ही बोला, कारण तुम्ही मला बळ दिलंय.”

  • मत्तय ४:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ मग सैतान त्याला सोडून निघून गेला+ आणि स्वर्गदूत येऊन त्याची सेवा करू लागले.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा