६७ तेव्हा, ते त्याच्या तोंडावर थुंकले+ आणि त्याला बुक्क्या मारू लागले.+ काही जणांनी त्याच्या थोबाडीत मारल्या,+६८ आणि ते म्हणू लागले: “ख्रिस्त आहेस ना तू? मग भविष्यवाणी कर आणि तुला कोणी मारलं ते सांग.”
६५ तेव्हा काही जण त्याच्या तोंडावर थुंकू लागले+ आणि त्याचा चेहरा झाकून त्याला बुक्क्या मारू लागले. ते त्याला म्हणाले: “भविष्यवाणी कर!” मग, त्याच्या थोबाडीत मारून शिपाई त्याला तिथून घेऊन गेले.+