स्तोत्र २:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ पृथ्वीवरचे राजे यहोवाच्या आणि त्याच्या अभिषिक्ताच्या*+ विरोधात उभे राहतात;शासक त्यांच्याविरुद्ध एकत्र येतात.*+ मत्तय २७:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २७ सकाळ झाल्यावर, सगळे मुख्य याजक आणि वडीलजन यांनी येशूला ठार मारण्यासाठी आपसात चर्चा केली.+ मार्क १५:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ पहाट होताच मुख्य याजक, वडीलजन आणि शास्त्री यांनी, म्हणजे खरंतर संपूर्ण न्यायसभेने* आपसात चर्चा केली. मग ते येशूला बांधून तिथून घेऊन गेले आणि त्यांनी त्याला पिलातच्या हवाली केलं.+ प्रेषितांची कार्यं ४:२६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २६ पृथ्वीवरचे राजे यहोवाच्या* आणि त्याच्या अभिषिक्ताच्या* विरोधात उभे राहिले आणि अधिकारी त्यांच्याविरुद्ध एकत्र आले.’+
२ पृथ्वीवरचे राजे यहोवाच्या आणि त्याच्या अभिषिक्ताच्या*+ विरोधात उभे राहतात;शासक त्यांच्याविरुद्ध एकत्र येतात.*+
१५ पहाट होताच मुख्य याजक, वडीलजन आणि शास्त्री यांनी, म्हणजे खरंतर संपूर्ण न्यायसभेने* आपसात चर्चा केली. मग ते येशूला बांधून तिथून घेऊन गेले आणि त्यांनी त्याला पिलातच्या हवाली केलं.+
२६ पृथ्वीवरचे राजे यहोवाच्या* आणि त्याच्या अभिषिक्ताच्या* विरोधात उभे राहिले आणि अधिकारी त्यांच्याविरुद्ध एकत्र आले.’+