लूक २४:२७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २७ मग मोशेपासून सुरुवात करून सर्व संदेष्ट्यांची लिखाणं,+ असं करत त्याने सगळ्या शास्त्रवचनांत स्वतःबद्दल सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ त्यांना समजावून सांगितला.
२७ मग मोशेपासून सुरुवात करून सर्व संदेष्ट्यांची लिखाणं,+ असं करत त्याने सगळ्या शास्त्रवचनांत स्वतःबद्दल सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ त्यांना समजावून सांगितला.