४६ ते एकदिलाने दररोज मंदिरात उपस्थित राहायचे आणि वेगवेगळ्या घरांत जेवायचे. तसंच, खूप आनंदाने आणि प्रामाणिक मनाने एकमेकांसोबत अन्न वाटून घ्यायचे. ४७ ते देवाची स्तुती करायचे आणि सगळ्या लोकांचंही त्यांच्याबद्दल चांगलं मत होतं. यासोबतच, यहोवा तारण होत असलेल्यांची दररोज त्यांच्यात भर घालत राहिला.+