लूक ९:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ पण हे कळताच लोकांचा समुदाय येशूच्या मागे गेला. तेव्हा त्याने आनंदाने त्यांचं स्वागत केलं आणि तो त्यांना देवाच्या राज्याबद्दल सांगू लागला. तसंच, ज्यांना उपचाराची गरज होती त्यांना त्याने बरं केलं.+
११ पण हे कळताच लोकांचा समुदाय येशूच्या मागे गेला. तेव्हा त्याने आनंदाने त्यांचं स्वागत केलं आणि तो त्यांना देवाच्या राज्याबद्दल सांगू लागला. तसंच, ज्यांना उपचाराची गरज होती त्यांना त्याने बरं केलं.+