वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १२:३८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३८ मग काही शास्त्री आणि परूशी त्याला म्हणाले: “गुरुजी, आम्हाला तुमच्या हातून एखादं चिन्ह पाहायचंय.”+

  • मार्क ८:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ तेव्हा त्याला मनापासून वाईट वाटलं आणि तो म्हणाला: “ही पिढी चिन्ह का मागत राहते?+ मी तुम्हाला खरं सांगतो, या पिढीला एकही चिन्ह दिलं जाणार नाही.”+

  • योहान २:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ हे पाहून यहुदी त्याला म्हणाले: “तुला हे सगळं करायचा अधिकार आहे, हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला एखादं चिन्ह दाखव.”+

  • १ करिंथकर १:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ कारण यहुदी लोक चमत्कार* दाखवण्याची मागणी करतात+ आणि ग्रीक लोक बुद्धीच्या शोधात आहेत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा