योहान १५:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ माझ्यासोबत ऐक्यात राहा आणि मीही तुमच्यासोबत ऐक्यात राहीन. फांदी द्राक्षवेलात राहिली नाही, तर ती स्वतःहून फळ देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्हीही माझ्यासोबत ऐक्यात राहिला नाहीत,+ तर फळ* देऊ शकणार नाही.
४ माझ्यासोबत ऐक्यात राहा आणि मीही तुमच्यासोबत ऐक्यात राहीन. फांदी द्राक्षवेलात राहिली नाही, तर ती स्वतःहून फळ देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्हीही माझ्यासोबत ऐक्यात राहिला नाहीत,+ तर फळ* देऊ शकणार नाही.