मत्तय १६:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ तेव्हा शिमोन पेत्रने उत्तर दिलं: “तू ख्रिस्त,+ जिवंत देवाचा मुलगा आहेस.”+ मार्क ८:२९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २९ मग त्याने त्यांना विचारलं: “पण, तुम्हाला काय वाटतं, मी कोण आहे?” तेव्हा पेत्रने उत्तर दिलं: “तू ख्रिस्त आहेस.”+
२९ मग त्याने त्यांना विचारलं: “पण, तुम्हाला काय वाटतं, मी कोण आहे?” तेव्हा पेत्रने उत्तर दिलं: “तू ख्रिस्त आहेस.”+