योहान ६:६३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६३ देवाची पवित्र शक्तीच* जीवन देते.+ शरीर काहीच उपयोगाचं नाही. मी ज्या गोष्टी तुम्हाला बोललो त्या पवित्र शक्तीद्वारे आहेत आणि त्या जीवन देतात.+ योहान १७:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी+ त्यांनी एकाच खऱ्या देवाला,+ म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखणं* गरजेचं आहे.+
६३ देवाची पवित्र शक्तीच* जीवन देते.+ शरीर काहीच उपयोगाचं नाही. मी ज्या गोष्टी तुम्हाला बोललो त्या पवित्र शक्तीद्वारे आहेत आणि त्या जीवन देतात.+
३ सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी+ त्यांनी एकाच खऱ्या देवाला,+ म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखणं* गरजेचं आहे.+