लूक ९:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० मग तो त्यांना म्हणाला: “पण तुम्हाला काय वाटतं, मी कोण आहे?” तेव्हा पेत्रने उत्तर दिलं: “तू देवाने पाठवलेला ख्रिस्त आहेस.”+
२० मग तो त्यांना म्हणाला: “पण तुम्हाला काय वाटतं, मी कोण आहे?” तेव्हा पेत्रने उत्तर दिलं: “तू देवाने पाठवलेला ख्रिस्त आहेस.”+