मत्तय २६:१४, १५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ मग त्या १२ शिष्यांपैकी यहूदा इस्कर्योत+ नावाचा एक जण मुख्य याजकांकडे गेला+ १५ आणि म्हणाला: “जर मी त्याला पकडून दिलं तर तुम्ही मला काय द्याल?”+ ते त्याला चांदीची ३० नाणी+ द्यायला तयार झाले. योहान १२:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ पण त्याच्या शिष्यांपैकी यहूदा इस्कर्योत,+ जो लवकरच त्याला विश्वासघाताने पकडून देणार होता, तो म्हणाला:
१४ मग त्या १२ शिष्यांपैकी यहूदा इस्कर्योत+ नावाचा एक जण मुख्य याजकांकडे गेला+ १५ आणि म्हणाला: “जर मी त्याला पकडून दिलं तर तुम्ही मला काय द्याल?”+ ते त्याला चांदीची ३० नाणी+ द्यायला तयार झाले.
४ पण त्याच्या शिष्यांपैकी यहूदा इस्कर्योत,+ जो लवकरच त्याला विश्वासघाताने पकडून देणार होता, तो म्हणाला: