३२ या येशूला देवाने मेलेल्यांतून उठवलं आणि आपण सगळे या गोष्टीचे साक्षीदार आहोत.+३३ तो स्वर्गात जाऊन देवाच्या उजव्या हाताला बसल्यामुळे+ आणि पित्याकडून वचन दिलेली पवित्र शक्ती त्याला मिळाल्यामुळे,+ त्याने ही पवित्र शक्ती ओतली आहे. तुम्ही तिचं कार्य पाहताय आणि ऐकताय.