१६ तुम्ही मला निवडलं नाही, तर मी तुम्हाला निवडलंय. आणि मी तुम्हाला यासाठी नेमलंय, की तुम्ही जावं आणि फळ देत राहावं आणि तुमचं फळ टिकून राहावं. म्हणजे माझ्या नावाने तुम्ही पित्याकडे काहीही मागितलं तर तो तुम्हाला देईल.+
२३ त्या दिवशी तुम्ही मला कोणताच प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, तुम्ही पित्याकडे काहीही मागितलं,+ तरी तो माझ्या नावाने तुम्हाला ते देईल.+