वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान १३:३४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३४ मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देतो, की एकमेकांवर प्रेम करा. जसं मी तुमच्यावर प्रेम केलं,+ तसंच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा.+

  • योहान १५:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० ज्याप्रमाणे मी पित्याच्या आज्ञांचं पालन केल्यामुळे त्याच्या प्रेमात टिकून राहिलो, त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा माझ्या आज्ञांचं पालन केलं, तर माझ्या प्रेमात टिकून राहाल.

  • याकोब १:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ पण, खोट्या तर्काने स्वतःची फसवणूक करून फक्‍त वचन ऐकणारेच बनू नका, तर त्याप्रमाणे चालणारेही बना.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा