योहान ५:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ म्हणून येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, की मुलगा स्वतःच्या मनाने एकही गोष्ट करू शकत नाही. तर, जे काही तो पित्याला करताना पाहतो तेच तो करतो.+ कारण पिता जे काही करतो तेच मुलगासुद्धा करतो. योहान ७:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ येशूने त्यांना उत्तर दिलं: “मी जे शिकवतो ते माझं स्वतःचं नाही, तर ज्याने मला पाठवलं त्याच्याकडून आहे.+ योहान १२:४९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४९ कारण मी स्वतःच्या मनाने बोललो नाही, तर ज्या पित्याने मला पाठवलं त्यानेच मला काय म्हणायचं आणि काय बोलायचं याबद्दल आज्ञा दिली आहे.+
१९ म्हणून येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, की मुलगा स्वतःच्या मनाने एकही गोष्ट करू शकत नाही. तर, जे काही तो पित्याला करताना पाहतो तेच तो करतो.+ कारण पिता जे काही करतो तेच मुलगासुद्धा करतो.
१६ येशूने त्यांना उत्तर दिलं: “मी जे शिकवतो ते माझं स्वतःचं नाही, तर ज्याने मला पाठवलं त्याच्याकडून आहे.+
४९ कारण मी स्वतःच्या मनाने बोललो नाही, तर ज्या पित्याने मला पाठवलं त्यानेच मला काय म्हणायचं आणि काय बोलायचं याबद्दल आज्ञा दिली आहे.+