-
योहान १३:१०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१० येशू त्याला म्हणाला: “ज्याने अंघोळ केली आहे त्याचे नुसतेच पाय धुतले तरी चालेल, कारण तो पूर्णपणे शुद्ध आहे. तुम्ही शुद्ध आहात, पण तुमच्यापैकी सगळेच नाही.”
-