वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय ५:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ त्याचप्रमाणे, तुमचा प्रकाश लोकांपुढे पडू द्या,+ म्हणजे ते तुमची चांगली कामं+ पाहून स्वर्गातल्या तुमच्या पित्याचा गौरव करतील.+

  • योहान १३:३५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३५ तुमचं एकमेकांवर प्रेम असेल, तर यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”+

  • फिलिप्पैकर १:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ मी सतत हीच प्रार्थना करतो, की तुमचं प्रेम दिवसेंदिवस आणखी वाढत राहावं+ आणि तुम्हाला सत्याचं अचूक ज्ञान+ आणि पूर्ण समज मिळावी.+

  • फिलिप्पैकर १:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ तसंच, येशू ख्रिस्ताद्वारे उत्पन्‍न होणाऱ्‍या नीतिमत्त्वाच्या फळाने तुम्ही भरून जावं+ आणि याद्वारे देवाचा गौरव आणि स्तुती व्हावी.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा