-
योहान १६:२४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२४ आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने एकही गोष्ट पित्याकडे मागितलेली नाही. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल आणि तुमचं मन आनंदाने भरून जाईल.