७ एखाद्या नीतिमान माणसासाठी मरणारा क्वचितच कोणी सापडेल; आणि चांगल्या माणसासाठी मरायला कदाचित कोणी तयार होईलही. ८ पण, आपण अजून पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. यातूनच देव आपल्यावर असलेलं त्याचं प्रेम दाखवून देतो.+
५म्हणून, देवाची प्रिय मुलं या नात्याने त्याचं अनुकरण करा+२ आणि प्रेमाने वागत राहा.+ कारण ख्रिस्तानेही आपल्यावर* प्रेम केलं+ आणि देवासाठी जणू गोड सुगंध असलेलं अर्पण आणि बलिदान म्हणून स्वतःला आपल्यासाठी* दिलं.+
१६ प्रेम काय असतं हे आपल्याला यावरूनच कळलं आहे, कारण त्याने आपल्यासाठी त्याचं जीवन* अर्पण केलं.+ आणि आपणही आपल्या बांधवांसाठी जीवन* अर्पण करावं, हे आपलं कर्तव्य आहे.+