योहान ५:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ ज्याप्रमाणे सगळे पित्याचा आदर करतात, त्याचप्रमाणे सगळ्यांनी मुलाचाही आदर करावा म्हणून पित्याने असं केलंय. जो मुलाचा आदर करत नाही, तो त्याला पाठवणाऱ्या पित्याचाही आदर करत नाही.+ १ योहान २:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ जो मुलाला नाकारतो त्याच्याजवळ पितासुद्धा नाही.+ पण जो मुलाला स्वीकारतो+ त्याच्याजवळ पितासुद्धा आहे.+
२३ ज्याप्रमाणे सगळे पित्याचा आदर करतात, त्याचप्रमाणे सगळ्यांनी मुलाचाही आदर करावा म्हणून पित्याने असं केलंय. जो मुलाचा आदर करत नाही, तो त्याला पाठवणाऱ्या पित्याचाही आदर करत नाही.+
२३ जो मुलाला नाकारतो त्याच्याजवळ पितासुद्धा नाही.+ पण जो मुलाला स्वीकारतो+ त्याच्याजवळ पितासुद्धा आहे.+