वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय ११:२३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ आणि हे कफर्णहूम!+ तुला काय स्वर्गापर्यंत उंच केलं जाईल? नाही, तू खाली कबरेत* जाशील.+ कारण तुझ्यामध्ये जी अद्‌भुत कार्यं घडली ती सदोममध्ये घडली असती, तर ते आजपर्यंत राहिलं असतं.

  • योहान ७:३१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३१ तरी जमलेल्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला.+ कारण ते म्हणाले, “ख्रिस्त येईल तेव्हा तो काय या माणसापेक्षा जास्त चमत्कार* करेल?”

  • योहान ११:४७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४७ तेव्हा मुख्य याजक आणि परूशी यांनी न्यायसभा* भरवली. ते म्हणू लागले: “आता आपण काय करायचं? कारण हा माणूस तर पुष्कळ चमत्कार* करतो.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा