वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ३५:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ विनाकारण माझे शत्रू बनलेल्यांना, माझ्या संकटाबद्दल आनंद करू देऊ नकोस;

      विनाकारण माझा द्वेष करणाऱ्‍यांना,+ दुष्टपणे डोळे मिचकावू देऊ नकोस.+

  • स्तोत्र ६९:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ४ विनाकारण माझा द्वेष करणारे,+

      माझ्या केसांपेक्षा जास्त झाले आहेत.

      माझा नाश करू पाहणारे,

      माझे विश्‍वासघातकी शत्रू,* पुष्कळ झाले आहेत.

      मी जे चोरलं नाही, तेही त्यांनी मला बळजबरीने परत द्यायला लावलं.

  • लूक २३:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ मग तिसऱ्‍यांदा पिलात त्यांना म्हणाला: “पण का? त्याने कोणतं वाईट काम केलंय? मृत्युदंड देण्यासारखं काहीही मला त्याच्यात सापडलं नाही. म्हणून मी त्याला फटके मारून* सोडून देतो.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा