योहान १२:४२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४२ तरीसुद्धा अधिकाऱ्यांपैकीही बऱ्याच जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला,+ पण परूशी आपल्याला सभास्थानातून बहिष्कृत करतील,+ अशी भीती वाटत असल्यामुळे त्यांनी त्याला उघडपणे स्वीकारलं नाही.
४२ तरीसुद्धा अधिकाऱ्यांपैकीही बऱ्याच जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला,+ पण परूशी आपल्याला सभास्थानातून बहिष्कृत करतील,+ अशी भीती वाटत असल्यामुळे त्यांनी त्याला उघडपणे स्वीकारलं नाही.