योहान २:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ अशा प्रकारे, येशूने गालीलमधल्या काना इथे पहिला चमत्कार* करून आपलं सामर्थ्य प्रकट केलं आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
११ अशा प्रकारे, येशूने गालीलमधल्या काना इथे पहिला चमत्कार* करून आपलं सामर्थ्य प्रकट केलं आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.