योहान ६:३८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३८ कारण मी स्वर्गातून,+ स्वतःची इच्छा पूर्ण करायला आलो नाही. तर, ज्याने मला पाठवलं त्याची इच्छा पूर्ण करायला मी आलोय.+ योहान ८:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ नंतर तो त्यांना म्हणाला: “तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे.+ तुम्ही या जगाचे आहात, पण मी या जगाचा नाही. योहान ८:४२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४२ येशू त्यांना म्हणाला: “देव तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रेम केलं असतं.+ कारण मी देवाकडून आलो आणि आता इथे आहे. मी स्वतःच्या इच्छेने आलो नाही, तर त्याने मला पाठवलंय.+
३८ कारण मी स्वर्गातून,+ स्वतःची इच्छा पूर्ण करायला आलो नाही. तर, ज्याने मला पाठवलं त्याची इच्छा पूर्ण करायला मी आलोय.+
२३ नंतर तो त्यांना म्हणाला: “तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे.+ तुम्ही या जगाचे आहात, पण मी या जगाचा नाही.
४२ येशू त्यांना म्हणाला: “देव तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रेम केलं असतं.+ कारण मी देवाकडून आलो आणि आता इथे आहे. मी स्वतःच्या इच्छेने आलो नाही, तर त्याने मला पाठवलंय.+