-
१ योहान २:१, २पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ माझ्या मुलांनो, मी तुम्हाला या गोष्टी यासाठी लिहीत आहे, की तुम्ही पाप करू नये. आणि तरीसुद्धा एखाद्याच्या हातून पाप घडलंच, तर पित्याजवळ आपल्यासाठी एक सहायक* आहे, म्हणजे येशू ख्रिस्त,+ जो नीतिमान आहे.+ २ तो आपल्या पापांसाठी+ दिलेलं प्रायश्चित्ताचं बलिदान+ आहे आणि त्याद्वारे देवासोबत आपला समेट होतो. हे बलिदान फक्त आपल्याच पापांसाठी नाही, तर संपूर्ण जगातल्या लोकांच्या पापांसाठी आहे.+
-