योहान १:१९, २० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ यहुद्यांनी यरुशलेमहून याजकांना आणि लेव्यांना योहानकडे, “तू कोण आहेस?” असं विचारायला पाठवलं,+ तेव्हा त्याने ही साक्ष दिली. २० त्याने उत्तर द्यायला नकार दिला नाही. उलट, “मी ख्रिस्त नाही,” असं त्याने उघडपणे मान्य केलं.
१९ यहुद्यांनी यरुशलेमहून याजकांना आणि लेव्यांना योहानकडे, “तू कोण आहेस?” असं विचारायला पाठवलं,+ तेव्हा त्याने ही साक्ष दिली. २० त्याने उत्तर द्यायला नकार दिला नाही. उलट, “मी ख्रिस्त नाही,” असं त्याने उघडपणे मान्य केलं.