योहान ८:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ नंतर तो त्यांना म्हणाला: “तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे.+ तुम्ही या जगाचे आहात, पण मी या जगाचा नाही.
२३ नंतर तो त्यांना म्हणाला: “तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे.+ तुम्ही या जगाचे आहात, पण मी या जगाचा नाही.