१ योहान ५:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० जो देवाच्या मुलावर विश्वास ठेवतो तो देवाने दिलेली साक्ष मनापासून स्वीकारतो. पण, जो देवावर विश्वास ठेवत नाही, त्याने त्याला खोटं ठरवलं आहे,+ कारण देवाने आपल्या मुलाबद्दल दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही.
१० जो देवाच्या मुलावर विश्वास ठेवतो तो देवाने दिलेली साक्ष मनापासून स्वीकारतो. पण, जो देवावर विश्वास ठेवत नाही, त्याने त्याला खोटं ठरवलं आहे,+ कारण देवाने आपल्या मुलाबद्दल दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही.