रोमकर ९:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ त्यांना, म्हणजे इस्राएली लोकांना मुलं म्हणून दत्तक घेण्यात आलं होतं.+ आणि त्यांनाच गौरव, करार,+ नियमशास्त्र,+ पवित्र सेवा+ आणि अभिवचनं देण्यात आली होती.+
४ त्यांना, म्हणजे इस्राएली लोकांना मुलं म्हणून दत्तक घेण्यात आलं होतं.+ आणि त्यांनाच गौरव, करार,+ नियमशास्त्र,+ पवित्र सेवा+ आणि अभिवचनं देण्यात आली होती.+