योहान ७:१४, १५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ सण अर्धा संपल्यावर येशू मंदिरात गेला आणि तिथे शिकवू लागला. १५ तेव्हा यहुदी आश्चर्यचकित झाले आणि विचारू लागले: “हा माणूस धर्मगुरूंच्या शाळांमध्ये* शिकला नाही. मग याला शास्त्राचं* इतकं ज्ञान कसं काय?”+
१४ सण अर्धा संपल्यावर येशू मंदिरात गेला आणि तिथे शिकवू लागला. १५ तेव्हा यहुदी आश्चर्यचकित झाले आणि विचारू लागले: “हा माणूस धर्मगुरूंच्या शाळांमध्ये* शिकला नाही. मग याला शास्त्राचं* इतकं ज्ञान कसं काय?”+