-
प्रेषितांची कार्यं ३:१६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१६ त्याच येशूच्या नावाने आणि त्याच्या नावावर असलेल्या आमच्या विश्वासाने, हा जो माणूस तुम्ही पाहताय आणि ज्याला तुम्ही ओळखता, तो बरा झालाय. त्याच विश्वासामुळे हा माणूस तुम्हा सगळ्यांना पूर्णपणे बरा झालेला दिसतोय.
-