प्रेषितांची कार्यं २:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ तेव्हा अचानक आकाशातून सोसाट्याच्या वाऱ्यासारखा आवाज ऐकू आला आणि ते बसले होते त्या पूर्ण घरात तो आवाज घुमू लागला.+ प्रेषितांची कार्यं २:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ तेव्हा ते सगळे पवित्र शक्तीने* भरून गेले.+ आणि पवित्र शक्तीने त्यांना सामर्थ्य दिलं त्याप्रमाणे ते वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागले.+
२ तेव्हा अचानक आकाशातून सोसाट्याच्या वाऱ्यासारखा आवाज ऐकू आला आणि ते बसले होते त्या पूर्ण घरात तो आवाज घुमू लागला.+
४ तेव्हा ते सगळे पवित्र शक्तीने* भरून गेले.+ आणि पवित्र शक्तीने त्यांना सामर्थ्य दिलं त्याप्रमाणे ते वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागले.+