प्रेषितांची कार्यं ११:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ त्यांच्याबद्दलचा वृत्तान्त यरुशलेमच्या मंडळीपर्यंत पोहोचला आणि त्यांनी बर्णबाला+ अंत्युखियाला पाठवलं. प्रेषितांची कार्यं १२:२५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २५ यरुशलेममधलं मदतकार्य+ पूर्णपणे पार पाडल्यावर बर्णबा+ आणि शौल परत गेले. त्यांनी मार्क म्हटलेल्या योहानलाही आपल्यासोबत नेलं.+
२२ त्यांच्याबद्दलचा वृत्तान्त यरुशलेमच्या मंडळीपर्यंत पोहोचला आणि त्यांनी बर्णबाला+ अंत्युखियाला पाठवलं.
२५ यरुशलेममधलं मदतकार्य+ पूर्णपणे पार पाडल्यावर बर्णबा+ आणि शौल परत गेले. त्यांनी मार्क म्हटलेल्या योहानलाही आपल्यासोबत नेलं.+