लूक १२:३३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३३ म्हणून, आपली मालमत्ता विकून गरिबांना दान द्या+ आणि झिजणार नाहीत, असे पैशांचे बटवे तयार करा. म्हणजेच स्वर्गात अशी संपत्ती साठवा जी कधीच संपणार नाही.+ तिथे चोर पोहोचू शकणार नाही आणि तिथे तिला कसरही लागणार नाही.
३३ म्हणून, आपली मालमत्ता विकून गरिबांना दान द्या+ आणि झिजणार नाहीत, असे पैशांचे बटवे तयार करा. म्हणजेच स्वर्गात अशी संपत्ती साठवा जी कधीच संपणार नाही.+ तिथे चोर पोहोचू शकणार नाही आणि तिथे तिला कसरही लागणार नाही.